Ferfar #2016 · चाटे पिंपळगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- अक्षय बालाजी अनमोड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१८८
आदेश दिनांक : 16/10/2026
मौजे चाटे पिंपळगाव तालुका पाथरी येथील शेतजमीन गट नंबर १२३,एकूण क्षेत्र 1.25 हे.आर. व पो.ख. 0.0 हे.आर ही जमीन भोगवटदार वर्ग-१ ची असून, ती रामनिवास नंदलाल काबरा यांच्या नावावर स्वतंत्र खाते म्हणून नोंदलेली होती. माननीय नायब तहसीलदार (महसूल-१), तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश क्रमांक जा.क्र २०२६/जमा/८५(२)/कावी- 188 दिनांक 16/10/2026 अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ (२) व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नुसार या जमिनीची आपसी सहमतीने कौटुंबिक हिस्से वाटणी मंजूर करण्यात आली आहे.
सदर आदेशानुसार, खालीलप्रमाणे नवीन उपविभाग (पोट हिस्सा) पाडून नवीन खातेदाराचे नाव दाखल करण्यात येत आहे:
१)श्री.मधुसूदन रामनिवास काबरा यांना सदर गट नं. 123 पैकी क्षेत्र 1.00 हे.आर. व पो.ख. 0.00 हे.आर जमीन वाटणीने प्राप्त झाली असल्याने, त्यांचे नाव नवीन हिस्सेदार म्हणून सदर क्षेत्रावर मालक सदरी दाखल करण्यात येत आहे.
(सदर आदेशानुसार इतर हक्कातील जुने संबंधित शेरे व बोजे जसेच्या तसे कायम ठेवण्यात येत आहेत)
आदेशावरून नोंद घेतली.