सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4109 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री विठ्ठल अर्बन महीला को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पाथरी शाखा लोणी बाभळगाव फाटा - गहाणखत लिहुन देणार : गोविंद शिवाजी पानपते रा. बाभळगांव यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1481-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद शिवाजी पानपते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शिवाजी घनश्याम पानपत्ते (खाता क्रमांक :- 2049) , अश्विनी गोविंद पानपत्ते (खाता क्रमांक :- ) ,