सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4138 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दि.वैधनाथ अर्बन को.-ऑप.बँक शाखा-पाथरी लिहून घेणार : युवराज मंचकराव रणेर यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : दिनांक 17/04/2018 रोजी दि वैधानाथ अर्बन का ऑप बँक लि चा युवराज मंचकराव रणेर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2280 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.