सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4141 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि.वैद्यनाथ बँक पाथरी लिहून घेणार : भारत महादु आव्हाड यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : भारत महादू कडे दि.वैद्यनाथ बँक पाथरी चा बोजा रु 80000/- - 1701 महादू सखाराम कडे दि.वैद्यनाथ बँक पाथरी चा बोजा रु 80000/- - 1701 रावसाहेब महादू कडे दि.वैद्यनाथ बँक पाथरी चा बोजा 80000/- - 1701 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.