सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4145 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : श्री विठ्ठल अर्बन म.को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.पाथरी शाखा बाभळगाव लिहून घेणार : मिना गणेश रणेर यांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : दिनांक 10/05/2024 रोजी श्री विठ्ठल अर्बन म.को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पाथरी चा मिना गणेश रणेर यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3492 श्री विठ्ठल अर्बन म.को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पाथरी शाखा-लोणी-बाभळगाव चा बोजा रु 200000/कर्ज मिना गणेश रणेर यांच्या कडे - 3966 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.