सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4146 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार राधाकिशन बाबुराव गिराम यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ. बाभळगांव शिवारात गट क्र 192 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला. करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.