सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4148 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : श्री विठ्ठल अर्बन म.को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.पाथरी शाखा बाभळगाव लिहून घेणार : माया माणिकराव गिराम यांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : श्री विठ्ठल अर्बन म. को ,-ओप.क्रेडीट सोसायटी लि,पाथरी शाखा-लोणी बाभळगाव चा बोजा 161000/कर्ज /माया माणिकराव गिराम यांच्या कडे - 2996 श्री विठ्ठल अर्बन म.को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पाथरी शाखा लोणी बाभळगाव चा बोजा रु 300000/कर्ज/माया माणिकराव गिराम यांच्या कडे - 3223 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.