सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4157 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : ज्ञानराधा मल्टीस्टेट को -ओप.क्रेडीट सोसायटी लि.बीड शाखा पाथरी लिहून घेणार : योगेश कल्यणराव गिराम यांनी सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : ज्ञानराधा मल्टीस्टेट को -ओप.क्रेडीट सोसायटी लि.बीड शाखा पाथरी चा बोजा रु 161000/कर्ज/योगेश कल्याणराव गिराम यांच्या कडे - 2989 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.