सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4162 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
404
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : योगेश्वरी शु.इ .प्रा.लि.लक्ष्मिनगर लिंबा ता.पाथरी लिहून घेणार : नवनाथ किशनराव गिराम यांनी सर्व्हे क्रमांक : 404 तपशिल : नवनाथ किशनाराव कडे योगेश्वरी शुगर इं.लि.लिंबा चा बोजा रु 3,50,000/- - 1000 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.05/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.