सातबारा Watch

← लोणी (बु.)

Ferfar #3974 · लोणी (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
74, 75
Talathi
राजकुमार उत्तमचंद शर्मा
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 मुळ जमीन मालक 1) शिवाजी निवृत्ती वाघमारे 2) लिंबाजी निवृत्ती वाघमारे 3) सत्यभामा तुकाराम साखरे (सामाईक क्षेत्र)रा. लोणी (बु) ता.पाथरी त्यांचा नावे असलेली वडिलोपार्जित शेत जमीन मोजे लोणी (बु) गट नं.74 मध्ये क्षेत्र 0 हे .13 आर व पोट खराब 0 हे 08 आर व गट नं.75 मध्ये क्षेत्र 0 हे .38 आर व पोट खराब 0 हे 04 आर शेतजमीन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटून घेतली 1) शिवाजी निवृत्ती वाघमारे यांना गट नं.74 मध्ये क्षेत्र 0 हे .07 आर व पोट खराब 0 हे 04 आर व गट नं.75 मध्ये क्षेत्र 0 हे .19 आर व पोट खराब 0 हे 02 आर 2) लिंबाजी निवृत्ती वाघमारे यांना गट नं.74 मध्ये क्षेत्र 0 हे .06 आर व पोट खराब 0 हे 04 आर व गट नं.75 मध्ये क्षेत्र 0 हे .19 आर व पोट खराब 0 हे 02 आर जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंडपेपरवर नोटरी चे वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोदणी क्र. 1273/2026 दिनांक 22/09/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर