Ferfar #3979 · लोणी (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 292
- Talathi
- राजकुमार उत्तमचंद शर्मा
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक ए सी बी शाखा पाथरी -
गहाणखत लिहुन देणार : किरण दत्तात्रय मायंदळे रा. लोणी (बु.) यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1515-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292 क्षेत्र 2.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण दत्तात्रय मायंदळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.