Ferfar #3980 · लोणी (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- राजकुमार उत्तमचंद शर्मा
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मुळ जमीन मालक शिवाजी गोपिनाथ राठोड रा.लोणी (बु) ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे लोणी (बु) गट नं. 27 मध्ये क्षेत्र 2 हे 45 आर व पो.ख.0 हे.11 आर शेतजमीन त्यांनी त्यांची मुले नामे 1)विजय शिवाजी राठोड यांना गट नं. 27 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर 2) राजकुमार शिवाजी राठोड यांना गट नं. 27 मध्ये क्षेत्र 1 हे 10 आर व पो.ख.0 हे.00 आर कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.1362 /2026 दिनांक 01/10/2026 यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर