सातबारा Watch

← लोणी (बु.)

Ferfar #3986 · लोणी (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
राजकुमार उत्तमचंद शर्मा
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार हरिभाऊ मंगा चव्हाण राहणार लोणी (बु.) ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार लोणी (बु.) ता पाथरी येथे गट नंबर 63 मध्ये एक स्वतंत्र विहीर असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर