सातबारा Watch

← लोणी (बु.)

Ferfar #3989 · लोणी (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
राजकुमार उत्तमचंद शर्मा
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा पाथरी लिहून घेणार : नारायण हरीभाऊ राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 146 तपशिल : नारायण हरिभाऊ कडे कडे स्टे.बॅ.ऑ.है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 10,000/- - 866 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.