सातबारा Watch

← लोणी (बु.)

Ferfar #3996 · लोणी (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
राजकुमार उत्तमचंद शर्मा
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री विठ्ठल अर्बन निधी लि,श्री विठ्ठल अर्बन म.को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.पाथरी ,तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सो माजलगाव लिहून घेणार : डिगांबर नाथा चिद्रवार यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : दिगांबर नाथा चीद्रवार यांच्याकडे श्री विठ्ठल अर्बन निधी लि चा बोजा रु 100000/- कर्ज - 2714 दिनांक 21/02/2022 रोजी श्री विठ्ठल अर्बन म.को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.पाथरी चा डिगांबर नाथा चिद्रवार यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3048 दिनांक 07/04/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सो माजलगाव चा डिगांबर नाथा चिद्रवार यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3087 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.