Ferfar #3997 · लोणी (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- राजकुमार उत्तमचंद शर्मा
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार बंदु जेमा राठोड राहणार लोणी (बु.) ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार लोणी (बु.) ता पाथरी येथे गट नंबर 28 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर