सातबारा Watch

← गौडगांव

Ferfar #889 · गौडगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
नितीन माधवराव गाडेकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि माजलगाव शाखा पाथरी लिहून घेणार : प्रल्हाद बाबुराव गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : प्रल्हाद बाबुराव गायकवाड यांच्या कडे तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि माजलगाव शा पाथरी चा रु 200000 बोजा - 661 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.