Ferfar #895 · गौडगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- नितीन माधवराव गाडेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि माजलगाव शाखा पाथरी
लिहून घेणार : सत्यनारायण भगवानराव वडगावकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : सत्यनारायण भगवानराव वडगावकर यांच्या कडे तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि माजलगाव शा पाथरी चा रु 161000 बोजा - 662
सत्यनारायण भगवानराव वडगावकर यांच्या कडे तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि माजलगाव शा पाथरी चा रु 161000 बोजा - 663
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.६४५-२०२६/२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.