सातबारा Watch

← गौडगांव

Ferfar #897 · गौडगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
नितीन माधवराव गाडेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृ.वि.शाखा पाथरी लिहून घेणार : तुकाराम नारायण कोल्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : १. तुकाराम नारायण कोल्‍हे गट नं. ७२ यांचे कडे स्‍टेट बॅंक ऑफ हैद्राबाद कृ.वि.शा.पाथरी यांचा बोजा रु. ४५,०००/- - 403 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.