सातबारा Watch

← अंधापुरी

Ferfar #1801 · अंधापुरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
आबासाहेब व्यंकटराव पाते
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार : वेणुबाई ज्ञानेश्वर कोल्हे रा.अंधापुरी ता.पाथरी जि.परभणी यांनी अर्ज देऊन कळविले आहे मौ.अंधापुरी गट नं. 190 मध्ये 7/12 वर वेणुबाई ज्ञानोबा कोल्हे असे नाव आहे त्या मध्ये दुरुस्ती करून वेणुबाई ज्ञानेश्वर कोल्हे असे दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी अर्ज व आधार कार्ड व १०० रु बॉड वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोद मंजुरीसत्व मंडळ अधीकारी यांच्या द्प्तारी सादर