सातबारा Watch

← अंधापुरी

Ferfar #1803 · अंधापुरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
आबासाहेब व्यंकटराव पाते
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार : द्वारकाबाई रामराव कोल्हे रा. गोंडगाव ता.पाथरी यांनी अर्ज सादर केला की मौजे.अंधापुरी गट क्र. 50 मध्ये यांची एक स्वतंत्र विहीर आहे अशी नोंद घेण्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर