सातबारा Watch

← अंधापुरी

Ferfar #1808 · अंधापुरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
आबासाहेब व्यंकटराव पाते
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वेणुताई ज्ञानेश्वर कोल्हे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वेणुबाई ज्ञानोबा कोल्हे ऐवजी वेणुताई ज्ञानेश्वर कोल्हे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-२६८१३६४ अन्वये वेणुबाई ज्ञानोबा कोल्हे ऐवजी वेणुताई ज्ञानेश्वर कोल्हे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .