Ferfar #2482 · उमरा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- आबासाहेब व्यंकटराव पाते
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार : सुखदेव बाजीराव कोल्हे रा. उमरा ता.पाथरी यांनी अर्ज सादर केला की मौजे. उमरा गट क्र. 63 मध्ये यांची एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर