Ferfar #3290 · कानसुर
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- राहुल वसंत सानप
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : सिध्दी मानवत अर्बन निधी लि.मानवत परभणी ,माउली नागरी सहकारी निधी लि. पाथरी
लिहून घेणार : ओमकार वसंतराव शिंदे मा.पा. ,गोविंद वसंत शिंदे ,
यांनी सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल : दिनांक 17/02/2023 रोजी सिध्दी मानवत अर्बन निधी लि.मानवत परभणी (महाराष्ट्र चा ओमकार वसंतराव शिंदे मा.पा. यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2629
दिनांक 17/02/2023 रोजी सिध्दी मानवत अर्बन निधी लि.मानवत परभणी(महाराष्ट्र) चा गोविंद वसंत शिंदे मा.पा. यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2628
दिनांक 08/07/2023 रोजी माउली नागरी सहकारी निधी लि. पाथरी चा गोविंद वसंत शिंदे मा.पा. यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2749
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.