सातबारा Watch

← डाकुपिंपरी

Ferfar #2361 · डाकुपिंपरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
राहुल वसंत सानप
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अदार्जर : अशोक बाबुराव सोनवणे यांनी अर्ज केला कि मौजे-डाकूपिंपरी येथील त्यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची जमीन गट क्र 118 मध्ये एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज, नोटकॅम फोटो व १०० रु बॉंडवरील शपथ पत्र सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .