सातबारा Watch

← लिंबा

Ferfar #2357 · लिंबा

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
कुरेशी समिउररहेमान शफीउररहेमान
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : PDCC बँक शाखा बाभळगाव ता.पाथरी जि. परभणी, पाथरी लिहून देणार : शिवाजी किशन चव्हाण रा. लिंबा यांनी रक्कम रुपये 65000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक PDCC बँक शाखा बाभळगाव ता.पाथरी जि. परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.