सातबारा Watch

← लिंबा

Ferfar #2363 · लिंबा

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
कुरेशी समिउररहेमान शफीउररहेमान
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : चैतन्य अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पाथरी लिहून घेणार : बालासाहेब पंडीत चांगीरे यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : चैतन्य अर्बन को-ओप.क्रेडीट सोसायटी लि. शाखा पाथरी चा बोजा रु 161000/कर्ज /बालासाहेब पंडित चांगिरे यांच्या कडे - 1766 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.