सातबारा Watch

← लिंबा

Ferfar #2368 · लिंबा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
कुरेशी समिउररहेमान शफीउररहेमान
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 प्रकाश शंकर पवार यांनी अर्ज व शपथपत्र लिहून दिला आहे कि त्यांनी सदर गटात(गटक्र.105) स्वखर्च्याने एक बोअरवेल काढलेला आहे तरी अर्ज, पंचनामा व शपथपत्रावरून नोंद घेतली असे