सातबारा Watch

← फुलारवाडी

Ferfar #707 · फुलारवाडी

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : योगेश्वरी शु.इ .प्रा.लि.लक्ष्मिनगर लिंबा ता.पाथरी लिहून घेणार : सोमेश्वर सिताराम नवले यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : योगेश्वरी शुगर इंदूसट्रीज प्रा.लि.लिंबा ता.पाथरी चा बोजा रु200000/कर्ज/सोमेश्वर सिताराम नवले यांच्या कडे - 502 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.