सातबारा Watch

← फुलारवाडी

Ferfar #714 · फुलारवाडी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार गजानन गणेश जावळे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे फुलारवाडी येथील गट क्रमांक 29 मध्ये स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. अर्ज, नोटकॅम मध्ये काढलेला एक फोटो ,१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आणि ग्राम महसूल अधिकारी स्थळ पाहणी पंचनामा सादर केला आहे मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर.