सातबारा Watch

← लिंबा तांडा

Ferfar #772 · लिंबा तांडा

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
कुरेशी समिउररहेमान शफीउररहेमान
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. लक्ष्मीनगर लिंबा,ता.पाथरी लिहून घेणार : कल्पना कैलास पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : दिनांक 29/08/2022 रोजी योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा.ली. लक्ष्मिनगर लिंबा ता. पाथरी चा कल्पना कैलास पवार   यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 533 कल्पना कैलास पवार यांच्याकडे योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. लक्ष्मिनगर लिंबा, ता. पाथरी जि. परभणी यांचा रुपये ३००००० बोजा. - 627 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. योगेश्वरी / शेतकी /प्रशासन /83/2026-27 दि:- 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.