सातबारा Watch

← लिंबा तांडा

Ferfar #774 · लिंबा तांडा

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
कुरेशी समिउररहेमान शफीउररहेमान
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. लक्ष्मीनगर लिंबा,ता.पाथरी जि.परभणी लिहून घेणार : भारत हारिभाऊ पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि.लक्ष्मिनगर ता.पाथरी चा बोजा रु 200000/कर्ज/भारत हरिभाऊ पवार यांच्या कडे - 532 भारत हरिभाऊ पवार यांनी योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. लक्ष्मीनगर लिंबा,ता.पाथरी जि.परभणी कडून 5,00,000/- कर्ज घेतला आहे. - 704 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. योगेश्वरी / शेतकी / प्रशासन / 97 /2026-27 दि:- 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.