Ferfar #3735 · वाघाळा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- गजानन सखाराम घाटगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमीटेड सेलु शाखा सेलु -
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय शेषेराव घुंबरे रा. वाघाळा यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1554-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय शेषेराव घुंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
डिगांबर दत्ताराव घुंबरे (खाता क्रमांक :- 20671) ,