सातबारा Watch

← वाघाळा

Ferfar #3744 · वाघाळा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
गजानन सखाराम घाटगे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार:- शरद सुदामराव घुंबरे यांनी अर्ज केला कि त्यांनी त्यांच्या कब्जे व वाहितीतील मौजे वाघाळा शिवारातील गट क्र.249मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला .करिता अर्ज व पंचनामा नोटकॅम फोटो 100च्या बॉंड वरील शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली.नोंद मंडळ दप्तरी सादर.