Ferfar #3747 · वाघाळा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- गजानन सखाराम घाटगे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा-पाथरी
लिहून घेणार विठ्ठल नारायण पोपळ घट
यांनी विठ्ठल नारायणराव कडे स्टेट बँक ऑफ है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 98,000/- - 1680
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.