सातबारा Watch

← वाघाळा

Ferfar #3758 · वाघाळा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
गजानन सखाराम घाटगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 अर्जदार शुभम सुहास देशमुख यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे वाघाळा येथील गट क्रमांक 164 मध्ये स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. अर्ज, नोटकॅम मध्ये काढलेला एक फोटो ,१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आणि ग्राम महसूल अधिकारी स्थळ पाहणी पंचनामा सादर केला आहे मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर.