सातबारा Watch

← वाघाळा

Ferfar #3764 · वाघाळा

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
241
Talathi
गजानन सखाराम घाटगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : श्री विठ्ठल अर्बन म.को.-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पाथरी शाखा-पाथरी, पाथरी लिहून देणार : प्रल्हाद परमेश्वर घुंबरे रा. वाघाळा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री विठ्ठल अर्बन म.को.-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पाथरी शाखा-पाथरी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.100/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.