Ferfar #3773 · वाघाळा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- गजानन सखाराम घाटगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार अमित गंगाधरराव घुंबरे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे वाघाळा येथील गट क्रमांक 208 मध्ये स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. अर्ज, नोटकॅम मध्ये काढलेला एक फोटो ,१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आणि ग्राम महसूल अधिकारी स्थळ पाहणी पंचनामा सादर केला आहे मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर.