Ferfar #3775 · वाघाळा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 367
- Talathi
- गजानन सखाराम घाटगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार विजयमाला रतन शेळके यांनी दाखल केलेल्या सं न 367 मौ.वाघाळा च्या जमीनीचे खातेदार विजयमाला रतन शेळके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजया रतन शेळके ऐवजी विजयमाला रतन शेळके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करण्यात आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2674853 अन्वये विजया रतन शेळके ऐवजी विजयमाला रतन शेळके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करण्यासाठी नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.