सातबारा Watch

← वाघाळा

Ferfar #3781 · वाघाळा

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
गजानन सखाराम घाटगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा-पाथरी लिहून घेणार : शे.इस्माईल शे.महेबुब यांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : शेख ईस्माईल शे.महेबुब यांनी स्टै.बॅक ऑफ हैद्रा.कृ.वि.शाखा पाथरीचा बोजा रु.33,500/- - 1155 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि,22/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.