सातबारा Watch

← मुद्गल

Ferfar #2986 · मुद्गल

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
रमेश मधुकर तोंडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 १)अर्जदार:- अर्जुन तिरुपती गिते यांनी अर्ज केला कि मौजे मुदगल गट क्र १८७ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर. २)अर्जदार:- कृष्णा तिरुपती गिते यांनी अर्ज केला कि मौजे मुदगल गट क्र १८७ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर