सातबारा Watch

← विटा (बु.)

Ferfar #3526 · विटा (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
रमेश मधुकर तोंडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार रमाबाई भास्कर कुलकर्णी यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे विटा बु येथील गट क्रमांक 14 मध्ये स्वतंत्र बोअरवेल पाडला आहे. अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली. मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर