Ferfar #3564 · विटा (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- रमेश मधुकर तोंडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र २०२६/जमा/८५ (२)/कावी-२१६
आदेश दिनांक : 30/10/2026
मौजे विटा बु. ता. पाथरी येथील शेतजमीन गट नंबर १७० , एकूण क्षेत्र ०.८० हे.आर. व पो.ख. ०.०० हे.आर. ही जमीन भोगवटदार वर्ग-१ ची असून, ती श्री दत्ता भाऊराव पवार (खाता क्र. १८८) यांच्या नावावर स्वतंत्र खाते म्हणून नोंदलेली होती. माननीय नायब तहसीलदार (महसूल-१), तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश क्रमांक जा.क्र २०२६/जमा/८५ (२)/कावी-२१६ दिनांक ३०.१०.२०२६ अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ (२) व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नुसार या जमिनीची आपसी सहमतीने कौटुंबिक हिस्से वाटणी मंजूर करण्यात आली आहे.
सदर आदेशानुसार, खालीलप्रमाणे नवीन उपविभाग पाडून नवीन खातेदाराचे नाव दाखल करण्यात येत आहे:
श्री वृषभ दत्ता पवार (खाता क्र. ७२३८) यांना सदर गट नं. १७० पैकी क्षेत्र ०.८० हे.आर. व पो.ख. ०.०० हे.आर. जमीन वाटणीने प्राप्त झाली असल्याने, त्यांचे नाव नवीन हिस्सेदार म्हणून सदर क्षेत्रावर मालक सदरी दाखल करण्यात येत आहे
(सदर आदेशानुसार इतर हक्कातील जुने संबंधित शेरे व बोजे जसेच्या तसे कायम ठेवण्यात येत आहेत)
आदेशावरून नोंद घेतली.