सातबारा Watch

← विटा (बु.)

Ferfar #3566 · विटा (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
रमेश मधुकर तोंडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टि को-ऑप केडीट सो. लि लिहून घेणार : प्रभाकर त्रिंबक आरबाड यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : दिनांक 04/12/2020 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टि को-ऑप केडीट सो. लि. चा प्रभाकर त्रिंबक आरबाड यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2440 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.