सातबारा Watch

← विटा (बु.)

Ferfar #3576 · विटा (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
रमेश मधुकर तोंडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : वैजनाथ अर्बन बँक शा. परळी लिहून घेणार : ज्ञानोबा आश्रोबा हारकळ व तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप सोसायटी को. लि. यांनी सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : ज्ञानोबा आश्रोबाव यांनी वैजनाथ अर्बन बँक शा. परळी कडुन १,००,०००/- रु कर्ज घेतले. - 1734 सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : दिनांक 16/10/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप सोसायटी चा ज्ञानोबा आश्रोबा हारकाळ यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2964 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.