Ferfar #2717 · माळी वाडा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/1/1
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
नृसिंह बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे अविनाश चंद्रकांत चिद्रवार रा. माळी वाडा(खाता क्रमांक1030) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/1/1, बिगरशेती क्षेत्र 3.0910 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0187 हे.आर.चौ.मी (187.5चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
एकनाथ जनार्धन शिंदे गट/सर्व्हे क्रमांक 80/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.0187 हे.आर.चौ.मी (187.5चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1573/2010 दिनांक 28/10/2010 प्रमाणे रक्कम रुपये 66000 घेऊन खरेदी दिली
लिहुन देणार :
एकनाथ जनार्धन शिंदे गट/सर्व्हे क्रमांक 80/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.0187 हे.आर.चौ.मी (187.5चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चिंतामन तुकाराम आगे , (खाता क्रमांक :-2423)गट/सर्व्हे क्रमांक 80/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.0187 हे.आर.चौ.मी (187.5चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1448 दिनांक 06/08/2013 प्रमाणे रक्कम रुपये 122000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.