Ferfar #2718 · माळी वाडा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे माळी वाडा येथील गट/सर्व्हे क्र. 7/1 (एकुण बिगरशेती क्षेत्र 1.9972हे.आर.) या जमिनी पैकी मूळ मालक उल्हासनगर शिक्षक व कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित), पाथरी (खाते क्र. 411) यांनी संस्थेचे सभासद श्री. जयराम दत्तोपंत कुलकर्णी (खाते क्र. 2345)यांच्या नावे प्लॉट अलॉटमेंट केले आहे.याबाबत संस्थेने खालील कागदपत्रे सादर केली आहेत: 1). संस्थेचे मालकी हक्क प्रमाणपत्र (जा.क्र./उल्हा शि क /स गृ स/1977). 2). संस्थेच्या आमसभेचा ठराव क्रमांक 14 , दिनांक 16/10/1998. 3). संस्था नोंदणी क्रमांक: पीबीएन/ एचएसजी/861 (दि. 25/01/1975).4).नगर पालिका नमुना 43 (उतारा).सदर कागदपत्रांवरून, संस्थेने गट क्र. 7/1 मधील मान्य लेआऊट पैकी प्लॉट क्रमांक 27A (क्षेत्र 0.0476.30 हे.आर.चौ.मी) हे सदर सभासदांना कायमस्वरूपी वितरीत केले आहे.
सबब, म.ज.म. संहिता 1966 चे कलम 150 अन्वये, गट क्र. 7/1 च्या सातबारा उताऱ्यावरील संस्थेच्या खात्यातून 0.0476 हे.आर. क्षेत्र कमी करून, श्री. जयराम दत्तोपंत कुलकर्णी यांचे नाव प्लॉट क्र. 27A चे कबजेदार/मालक म्हणून दाखल करण्यास हा फेरफार देण्यात येत आहे.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.