सातबारा Watch

← माळी वाडा

Ferfar #2722 · माळी वाडा

पाथ्री, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026लिहुन देणार:- शफात आली खान अहेमद अली खान रा. माळी वाडा(खाता क्रमांक610) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10, बिगरशेती क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अन्सारी इमरान अहेमद निसार अहेमद , (खाता क्रमांक :-2425)गट/सर्व्हे क्रमांक 10 बिगरशेती क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1465 दिनांक 28/08/2017 प्रमाणे रक्कम रुपये 122000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती गट क्र.10 चा हिस्सा असल्याचे निष्पन्न झाले आहे.खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.