सातबारा Watch

← पाथरी

Ferfar #3959 · पाथरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार:- अन्सारी गुलनाज बेगम मुश्ताक अहेमद यांनी अर्ज केला कि मौजे पाथरी गट क्र/सर्व्हे क्र 141 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून स्थळ पंचनामा करून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.