Ferfar #3960 · पाथरी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पाथरी
लिहून घेणार : तबरेज खान दुर्रानी अब्दुल रहमान खान
यांनी सर्व्हे क्रमांक : 25/1 तपशिल : दिनांक 09/03/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाथरी चा तरबेज खॉ अ.रहेमान खॉ दुर्राणी यांच्या नावे र.रु. 204200/- कर्ज. - 3186
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र ७३४/ दिनाक 03/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.